शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

५० मायक्रॉनखालील दोन क्विंटल प्लास्टिक पन्नी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 23:23 IST

महापालिका आयुक्त संजय निपाणे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार मंगळवारी बडनेरा झोन क्रमांक २ व झोन क्रमांक ४ यांनी संयुक्तरित्या प्रभाग क्रमांक २२ अंतर्गत आस्थापनांची तपासणी केली. त्यावेळी सिंधी कॅम्प येथील सुशिल मोटवानी यांच्या राहते घरात असणाऱ्या मोठ्या गोदामात ५० मायक्रॉनच्या आतील प्लास्टिक पन्नी आढळून आली. याशिवाय प्लास्टिक डबे, स्ट्रा, काड्या, हेण्डेल पन्नी असा एकूण दोन क्विंटल माल आढळून आला.

दोन प्रतिष्ठांनावर कारवाई : १५ हजारांचा दंड ठोठावलालोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : बडनेरा नवीवस्तीच्या सिंधी कॅम्प येथील सुशील मोटवानी यांच्या घरातील गोदामातून महापालिकेच्या चमूने मंगळवारी ५० मायक्रॉनखालील प्लास्टिक पन्नीचा दोन क्विंटल मुद्देमाल जप्त केला. महापालिकेने सुशील मोटवानी याला दहा हजारांचा दंड ठोठावला तसेच आणखी एका कारवाईदरम्यान दुल्हन नॉव्हेल्टीला पाच हजारांचा दंड दिला आहे.महापालिका आयुक्त संजय निपाणे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार मंगळवारी बडनेरा झोन क्रमांक २ व झोन क्रमांक ४ यांनी संयुक्तरित्या प्रभाग क्रमांक २२ अंतर्गत आस्थापनांची तपासणी केली. त्यावेळी सिंधी कॅम्प येथील सुशिल मोटवानी यांच्या राहते घरात असणाऱ्या मोठ्या गोदामात ५० मायक्रॉनच्या आतील प्लास्टिक पन्नी आढळून आली. याशिवाय प्लास्टिक डबे, स्ट्रा, काड्या, हेण्डेल पन्नी असा एकूण दोन क्विंटल माल आढळून आला. महापालिका चमुने तो मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे पन्नी व्यावसायिकांसह पन्नी वापरणाऱ्यांची धाबे दणाणले आहे. महापालिकेने सुशील मोटवानी व दुल्हानी नॉव्हेल्टी यांना दंड ठोठावला. ही कारवाई स्वास्थ्य निरीक्षक बुरे, एकनाथ कुलकर्णी, टांक, माहुलकर, पळसकर, सतीश राठोड, मिथून ऊसरे, जय उसरे, चावरे, प्राधिकृत अधिकारी गणेश अनासने, सुधीर तिवारी, शेंडे यांनी केला. पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी यांच्या पथकाने सुरक्षा प्रदान केली.इतवारा बाजारातूनमाल पोहोचला बडनेऱ्यातप्लास्टिक पन्नीचा हा माल इतवारा बाजारातील मारुती ट्रान्सपोर्टमध्ये सोमवारी आला होता. तेथे महापालिकेच्या चमुने धाड टाकली होती. तत्पूर्वीच तो माल तेथून बडनेरा हलविण्यात आला. त्यामुळे महापालिकेच्या चमूने मंगळवारी बडनेरात धाडसत्र राबविले.

टॅग्स :Socialसामाजिक