शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

दुचाकीला धडक देऊन ट्रॅक्टर पुलाखाली कोसळला, २ ठार

By admin | Updated: November 1, 2016 00:09 IST

तालुक्यातील आमला ते भातकुली मार्गावरील ऋणमोचननजीक ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटल्याने...

विचित्र अपघात : ट्रॅक्टरचालक फरार, एक जण गंभीर दर्यापूर : तालुक्यातील आमला ते भातकुली मार्गावरील ऋणमोचननजीक ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने आधी दुचाकीस्वाराला धडक दिली. हा अपघात करून पळून जाताना ट्रॅक्टरचालकाचे संतुलन बिघडून हा ट्रॅक्टर आमला-नांदेड मार्गावरील पूलावरून खाली कोसळला. ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ट्रॅक्टर पुलाखाली कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना ३० आॅक्टोबरला सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली. अपघातात मरण पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव प्रवीण आंडे (रा. नांदरूण)असे तर ट्रॅक्टर पूलाखाली कोसळल्याने मरण पावलेल्या व्यक्तिचे नाव धम्मानंद देवीदास थोरात (२८, रा. आसरा) असे आहे. तर अनिल महादेव गुडधे हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचाराकरिता अमरावती जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पवन रामकृष्ण थोरात असे आरोपी ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे.