शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

ट्रकच्या विचित्र अपघातात दोन ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

बुलढाणा येथून मिरची घेऊन निघालेल्या डब्ल्यूबी २३ सी-८७०० क्रमांकांचा ट्रक नागपूरकडे भरधाव जात असतांना ट्रकचे नियंत्रण सुटले. अनुराधा पेट्रोल पंपजवळ उभ्या असलेल्या दोन मालवाहू वाहनांना त्याने जबर धडक दिली. अनियंत्रित ट्रक पेट्रोल पंप परिसरात शिरला. यामध्ये पेट्रोलपंपावरील कर्मचारी मंगेश पकडे जखमी झाला. तर अनियंत्रित ट्रकमधील चालक व क्लिनर जागीच ठार झाले.

ठळक मुद्देउभ्या वाहनांना धडक : पेट्रोल पंपात शिरला ट्रक

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगांव पेठ : महामार्गावर घडलेल्या विचित्र अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४.३० च्या सुमारास येथील अनुराधा पेट्रोल पंपावर घडली. अनियंत्रित ट्रकने आधी दोन उभ्या मालवाहू वाहनांना धडक दिली. नंतर तो ट्रक चक्क पेट्रोल पंप आवारात शिरल्याने पेट्रोल पंप कर्मचारी देखील गंभीर जखमी झाला आहे. चालक लालबाबू मो. आयुब (४५) व वाहक मालहैफूज आलम मोहम्मद बद्रुल (२५, दोघेही रा. कुमाई, बिहार), अशी मृतांची नावे आहेत.बुलढाणा येथून मिरची घेऊन निघालेल्या डब्ल्यूबी २३ सी-८७०० क्रमांकांचा ट्रक नागपूरकडे भरधाव जात असतांना ट्रकचे नियंत्रण सुटले. अनुराधा पेट्रोल पंपजवळ उभ्या असलेल्या दोन मालवाहू वाहनांना त्याने जबर धडक दिली. अनियंत्रित ट्रक पेट्रोल पंप परिसरात शिरला. यामध्ये पेट्रोलपंपावरील कर्मचारी मंगेश पकडे जखमी झाला. तर अनियंत्रित ट्रकमधील चालक व क्लिनर जागीच ठार झाले. अपघातामुळे घटनास्थळावर एकच खळबळ माजली होती. पेट्रोल पंप वरील कर्मचाऱ्यांनी तातडीने नांदगांव पेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. ठाणेदार गोरखनाथ गांगुर्डे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

टॅग्स :Accidentअपघात