शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्याच्या पूर्वसंध्येला अमरावती जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 17:06 IST

रविवारी पोळ्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. मोर्शी तालुक्यातील काटपूर ममदापूर येथील देवीदास डोमाजी इंगळे (६७) याने विहिरीत उडी घेऊन, तर

अमरावती : रविवारी पोळ्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. मोर्शी तालुक्यातील काटपूर ममदापूर येथील देवीदास डोमाजी इंगळे (६७) याने विहिरीत उडी घेऊन, तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवरा मुरादे येथील बाळू आत्माराम मुरादे (४८) या शेतकºयाने विष प्राषण करून आत्महत्या केली.प्राप्त माहितीनुसार, काटपूर येथील मृत देवीदास तीन दिवसांपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, रविवारी सायंकाळच्या सुमारास वाघोली शिवारातील सुधाकर फरतोडे यांच्या शेताच्या विहिरीत त्यांचा मृतदेह दिसून आला. त्यांच्यावर बँक आॅफ इंडियाचे अडीच लाखांचे कर्ज होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्यांनी १० हजारांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. मागील तीन वर्षांपासून होणारी सततची नापिकी, यंदा पावसाची दडी व कर्ज न मिळाल्यामुळे ते मागील काही दिवसांपासून चिंतेत होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.दुसरी घटनेत हिवरा (मुरादे) येथील मृतक शेतकरी बाळू आत्माराम मुरादे सततच्या नापिकीमुळे व यंदा पावसाने दडी दिल्यामुळे चिंताग्रस्त होते. कर्ज मिळाले नाही व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा प्रश्न त्यांना पडला होता. याच विवंचनेतून त्यांनी स्वत:च्या शेतात विष प्राषण करून आत्महत्या के ली. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा आप्त परिवार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी