शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळून दोन शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:16 IST

धामणगाव रेल्वे-बडनेरा : अमरावती जिल्ह्यात २४ तासांत दोन शेतकऱ्यांचा अंगावर वीज कोसळल्याने शिवारातच मृत्यू झाला. त्यापैकी वडगाव राजदी शिवारात ...

धामणगाव रेल्वे-बडनेरा : अमरावती जिल्ह्यात २४ तासांत दोन शेतकऱ्यांचा अंगावर वीज कोसळल्याने शिवारातच मृत्यू झाला. त्यापैकी वडगाव राजदी शिवारात रविवारी शेतकरी फवारणी करीत होता, तर शेतकरी महिला सोमवारी भानखेडा खुर्द शिवारात निंदणासाठी गेली होती.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील वडगाव राजदी शिवारात रविवारी दुपारी एक वाजता वीज अंगावर कोसळल्याने ४० वर्षीय शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू झाला.

अनिल विठ्ठल दाभेकर (४०, रा. तिवरा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते तिवरा येथील रहिवासी होते. ते रविवारी सकाळपासून अन्य एका शेतकऱ्याच्या शेतात ते फवारणीसाठी गेले होते. दुपारी १ वाजता विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने या भागात हजेरी लावली. त्यात अंगावर वीज कोसळल्याने अनिल दाभेकर जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई व दोन मुले असा आप्तपरिवार आहे. तिवरा येथील सरपंच ज्योत्स्ना किशोर निसार यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. चांदूर रेल्वे पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी तिवरा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

दरम्यान, .......................................... श्यामकांत सहस्त्रभोजने यांच्याकडून माहिती येत आहे.