शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 23:08 IST

रात्री उशिरापर्यंत दोघांचा शोध सुरू होता

नरेंद्र जावरे, लोकमत न्यूज नेटवर्क, परतवाडा (अमरावती): अचलपूर तालुक्यातील ईसापुर शहापूर येथील सार्वजनिक गणेश मंडळात बसविलेल्या गणपती विसर्जनासाठी गेलेले दोघे पूर्णा नदीच्या पात्रात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता वाहून गेल्याची खळबळ जनक माहिती पुढे आली आहे रात्री उशिरापर्यंत दोघांचा शोध सुरू होता. दोघेही बँक व ग्रामपंचायत कर्मचारी असल्याची माहिती पुढे आली आहे.

अमोल ईश्वरदास ठाकरे३८ ग्रामपंचायत कर्मचारी असून व मयूर गजानन ठाकरे दोन्ही राहणार ईसापुर शामपूर असे पूर्णा नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत ते गावातील सार्वजनिक गणेशोत्सव दरम्यान बसविलेला गणपती विसर्जनासाठी इतर सहकाऱ्यांसह पूर्णा नगर येथे पूर्णा नदीच्या पात्रात गेले असता बाहेर आलेले नाहीत त्यांचा शोध घेणे गावकरी व पोलीस घेत आहेत.

या घटनेने संपूर्ण पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे सदर घटनेला शेतकरी संघटनेचे श्यामपूर ईसापुर येथील सोमेश ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना दुजोरा दिला.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणे