शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावात दोन कोटींची रेती जप्त; राज्यातील सर्वात मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:09 IST

सूर्योदयापूर्वी रेती उत्खननास परवानगी नसताना रेती वाहून नेणारे तब्बल ९२ ट्रक पहाटे ५ वाजता पकडून परीवीक्षाधीन पोलीस अधीक्षकांनी धामणगाव येथे दोन कोटींची रेती जप्त केली.

ठळक मुद्देधडक कारवाई : ९२ ट्रक पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सूर्योदयापूर्वी रेती उत्खननास परवानगी नसताना रेती वाहून नेणारे तब्बल ९२ ट्रक पहाटे ५ वाजता पकडून परीवीक्षाधीन पोलीस अधीक्षकांनी धामणगाव येथे दोन कोटींची रेती जप्त केली. दरम्यान, उशिरा रात्रीपर्यंत पोलीस कारवाई सुरू होती़वर्धा व अमरावती जिल्ह्याची सीमा निश्चित करणाऱ्या धामणगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या बोरगाव धांदे परिसरात रेतीघाट क्रमांक २६९ येथून अवैध रेती उत्खनन व साठवणूक केलेली रेती मध्यरात्री तसेच पहाटे नेली जात असल्याची माहिती अमरावती जिल्हा विशेष शाखेचे परीविक्षाधीन अधिकारी समीर शेख यांनी मिळाली.दरम्यान, पहाटे पाच वाजता त्यांनी आपल्या विशेष पथकासह या रेती उत्खननावर कारवाई केली़ अमरावती, कारंजा व अकोला जिल्ह्यात जाणारे ९२ ट्रक त्यांनी पकडले़ ताब्यात घेतलेल्या ट्रकची तब्बल पुलगाव ते देवगाव रस्त्यावर अडीच किलोमीटरपर्यंत रांग होती़ विशेषत: तीन पोकलॅन, दोन डोंगीही जप्त केल्या.सदर कारवाईनंतर तब्बल ९२ ट्रक तळेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले़ या कारवाईत जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी सदानंद मानकर, वासुदेव नागवरकर, सुनील मलातपुरे, बाबा ठाकरे, अतुल गवळी, अश्विनी यादव, अरविंद लोहकरे, तळेगाव दशासरचे ठाणेदार, गोपाल उपाध्याय, मंगरूळचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते़वृत्त लिहिपर्यंत संबंधित ट्रकवर कारवाई व्हायची होती़ पोलीस प्रशासनाची सर्वांत मोठी रेती तस्करीविरुद्ध केलेली ही पहिली कारवाई आहे़

टॅग्स :Crimeगुन्हा