शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

दोन चिमुकले पुरात वाहून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 08:43 IST

अमरावतीनजीकच्या बहाद्दरपूर  येथील दोन चिमुकले बुधवारी पुरात वाहून गेले ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान काट आमलाजवळ घडली.

बडनेरा : अमरावतीनजीकच्या बहाद्दरपूर  येथील दोन चिमुकले बुधवारी पुरात वाहून गेले ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान काट आमलाजवळ घडली. नैतिक जगदीश चवरे (६) व धनश्री जगदीश चवरे (४) अशी पुरात वाहून गेलेल्यांची नावे आहेत. परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे नाल्याला पूर आलेला होता. दोन चिमुकल्यांसह त्यांचे वडील, आजोबा दुचाकीने बहाद्दरपूरकडे निघाले होते. नाला ओलांडत असतानाच पाय घसरल्याने चिमुकले पाण्यात पडले.  वडिलांनी व आजोबांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पुराचा वेढा तीव्र असल्याने ते हाती लागू शकले नाहीत. याची माहिती गावात व बडनेरा पोलिसांना कळताच पोलीस ताफ्यासह रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत रेस्क्यू टीमने तब्बल तीन किलोमीटरपर्यंत पाण्यात त्या मुलांचा शोध घेतला. मात्र अद्यापही ते हाती लागू शकले नाही.

टॅग्स :Amravatiअमरावती