शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

योग दिनानिमित्त शाळांमध्ये किलबिलाट

By admin | Updated: June 21, 2015 00:24 IST

जिल्ह्यातील शाळांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्या तरी २१ जून रविवार रोजी ‘योग दिना’निमित्त पाच दिवस आधीच शाळा फुलणार आहेत.

उत्साह आणि प्रतिसाद : सुटीच्या कालावधीतही जिल्ह्यातील शाळांमध्ये योगसाधनाअमरावती : जिल्ह्यातील शाळांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्या तरी २१ जून रविवार रोजी ‘योग दिना’निमित्त पाच दिवस आधीच शाळा फुलणार आहेत. विद्यार्थी शिक्षक, पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी योगासने करण्यासाठी शाळेत उपस्थित राहतील. हा विशेष दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्याचा विश्वास जि.प. शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. हिंदू, शिख, ख्रिश्चन समूहासोबतच अल्पसंख्यक समाजातही योग दिनानिमित्त सकारात्मक वातावरण दिसत आहे. अशी आहे कार्यक्रमाची रुपरेषाप्रार्थना, शिथिलीकरण अभ्यास, ग्रीवा चालन, कटी संचालन, गुडघा संचालन. उभे राहून केली जाणारी आसने जसे ताडासन, वृक्षासन, पाद-हस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, बैठे योगासने, भद्रासन, अर्धउष्ट्रासन, शंशाकासन, वक्रासन, पोटाच्या भारावरील आसनांमध्ये भुजंगासन, सलभासन, मकरासन, पाठीच्या भारावरील आसने, सेतुबंधासन, पवनमुक्तासन, शवासन, कपालभारती क्रीडा आदींचा समावेश आहे.