शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘मनभरी’त तळलेली मुंगी, केसांचा गुच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 21:56 IST

मनभरीच्या नानखटाईच्या पाकिटात तळलेली मुंगी तर जीरा टोस्टच्या पाकिटात चक्क केसांचा गुच्छ आढळला. ही घटना राजापेठ येथील ‘मनभरी फुडमार्ट शिल्पी कॉम्पलेक्स’ येथे गुरूवारी दुपारी २.५५ वाजता घडली.

ठळक मुद्देएफडीएक डे तक्रार : राजापेठ येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मनभरीच्या नानखटाईच्या पाकिटात तळलेली मुंगी तर जीरा टोस्टच्या पाकिटात चक्क केसांचा गुच्छ आढळला. ही घटना राजापेठ येथील ‘मनभरी फुडमार्ट शिल्पी कॉम्पलेक्स’ येथे गुरूवारी दुपारी २.५५ वाजता घडली. ग्राहकाने मनभरीच्या दोन्ही उत्पादनांचे सीलबंद पाकीट येथील अन्न व प्रशासन विभागाकडे नेऊन लेखी तक्रार नोंदविली.रूख्मिणीनगर येथील मेघा निरज चेड या मनभरीच्या राजापेठ येथील फुडमार्टमध्ये गेल्या होत्या. येथून त्यांनी २०० रूपयांचे खाद्यपदार्थ खरेदी केले. मनभरीची गोड नानखटाई व मनभरी जीरा टोस्ट खरेदी केले व त्या घरी आल्या. लहान मुलांना जीरा टोस्ट व नामकटाई देत असताना त्यांना तळलेली मुंगी व केसांचा गुच्छ आढळून आला. त्यानंतर त्यांचे पती नीरज चेडे यांनी ही बाब सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र येते, गौतम देशपांडे, रामभाऊ भायदे यांना सांगितली. त्यांना सोबत घेऊन नीरज चेडे हे सायंकाळी ६ वाजता एफडीएचे कार्यालय गाठले. अन्न व प्रशासन विभागाचे सहआयुक्त अन्नपुरे यांना घडलेला प्रकार सांगितला. खरेदी केलेल्या मनभरीच्या खाद्यपदार्थांचे बिल देखील दाखविले.कारवाईकडे लक्षअमरावती : एफडीएच्या अधिकाºयांनी मेघा चेडे यांना लेखी तक्रार देण्याचा सल्ला दिला. तक्रारीनंतर त्यांनी मनभरीच्या टोस्टचे आणि नानकटाईचे पाकिट जप्त केले. या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. यावेळी अन्न व सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे उपस्थित होते. याप्रकाराबाबत एफडीएच्या अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.