शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
3
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
4
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
5
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
6
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
7
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
8
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
9
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
10
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
11
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
12
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
13
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
14
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
15
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
16
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
17
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
18
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
19
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
20
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव

वादळी पावसाने संत्रासह झाडेही कोलमडली

By admin | Updated: November 13, 2015 00:30 IST

नजीकच्या उराड शेतशिवारात दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी, गारपिटीमुळे संत्रा झाडे उलमडली. संत्रा मोठा प्रमाणात गळाल्याने संत्रा उत्पादकांना लाखोंचा फटका बसला.

शेतकऱ्यांची मदतीची मागणी : पुसला परिसरात लाखोंचे नुकसान पुसला : नजीकच्या उराड शेतशिवारात दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी, गारपिटीमुळे संत्रा झाडे उलमडली. संत्रा मोठा प्रमाणात गळाल्याने संत्रा उत्पादकांना लाखोंचा फटका बसला. परंतु महसूल विभागाने नुकसान नसल्याचा अहवाल दिल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. शासनाने सर्वेक्षण करून संत्रा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.पुसलालगतच्या उराड शिवारात दोन दिवसांपूर्वी दुपारी साडेतीन ते चार वाजताच्यादरम्यान अचानक वादळी पाऊस आणि गारपीटीने कहर केल्याने संत्राफळे गळाला. संत्रा झाडेही उलमडून पडली. संत्र्याला भाव नसल्याने संत्रा उत्पादक हवालदिल आहेत. या नुकसानाबाबत शेतकऱ्यांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. परंतु तलाठयाने अंशत: नुकसानीचा अहवाल सादर केल्याने शेतकऱ्यांची फसगत होत आहे. प्रत्यक्षात नुकसानीची माहिती न घेता बसल्याजागीच सर्व्हेक्षण केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप असल्याने प्रत्यक्ष शेतात सर्व्हेक्षण करण्याची मागणी करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, याकरिता नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक गजानन डाहाके, भाऊराव गुल्हाणे, प्रमिला बगाडे, धनराज तडस, रितेश डाफे, शंकर डाहाके, दिनेश डाहाके, निर्मला कांडलकर, वेणू कांडलकर, सुशीला कांडलकर, आकाश डहाके, वसंत डहाके, किशोर डहाके, ललित अळसपुरे, मारोतराव श्रीखंडे या शेतकऱ्यांनी तहसीलदार वरुड यांना निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)