शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

इलेक्ट्रॉनिक विभागातील शिक्षकांना आयएसटीई अंतर्गत प्रशिक्षण

By admin | Updated: June 21, 2016 00:17 IST

व्हीएलएसआय डिझाईन क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे, या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन ...

कार्यशाळा : हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालयाची तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी अमरावती : व्हीएलएसआय डिझाईन क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे, या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या शिक्षकांसाठी आयएसटीई मान्यता प्राप्त इमेज प्रोसेंसिंगसंदर्भात रविवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अतिसूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन क्षेत्रातील संधी तसेच समस्या निवारणाचे कौशल्य शिक्षक व त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक श्रीकांत चेंडके व प्राचार्य ए.बी. मराठे यांच्या मार्गदर्शनातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जेडीएम डिझाईन टेक्नोलॉजी कंपनीतर्फे महाविद्यालयात व्हीएलएसआय सेंटर उभारण्यात येणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण, तांत्रिक सल्ला, विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी, संशोधनासाठी मदत तसेच औद्योगिक क्षेत्र व नियोजित अभ्यासक्रमामध्ये समन्वय ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या यशाबद्दल मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, सचिव माधुरी चेंडके यांनी विभाग प्रमुख उज्ज्वला बेलोरकर यांच्यासह शिक्षकांचे अभिनंदन केले.नामवंत तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन१३ ते २२ जून या १० दिवसीय कार्यशाळेत जेडीएम डिझाईनचे संचालक राजवर्धन यांच्यासह देशभरातील नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिक्षकांना मिळत आहे. या कार्यशाळेत अ‍ॅप्लिकेशन आॅफ इमेज प्रोसेंसिंग, व्हीएलएसआय, इम्प्लिमेंटेशन आॅफ व्हीसीएसआय अ‍ॅन्ड इमेज प्रोसेंसिंग आॅन एफपीजीए अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कार्यशाळेत आशिष खराते व अक्षय वर्तक यशस्वीरीत्या जबाबदारी सांभाळत आहेत.