शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आजचा दिवस तब्बल १३ तास १३ मिनिटांचा; दिवस मोठा अन् रात्र राहणार लहान

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 19, 2024 19:09 IST

१३ तास १३ मिनिटे या कालावधीचा हा दिवस राहणार असल्याने दिवस मोठा व रात्र लहान राहणार

अमरावती : पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत राहते. या परिक्रमेत २० जून रोजी वर्षातला सर्वात मोठा दिवस राहील. १३ तास १३ मिनिटे या कालावधीचा हा दिवस राहणार असल्याने दिवस मोठा व रात्र लहान राहणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.

पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कलला आहे. या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सर्वात जास्त सूर्याकडे झुकलेला असतो. त्यामुळे सूर्य जास्तीत जास्त उत्तरेकडे दिसतो. या बिंदूला ‘समर सोल्स्टाईश’ म्हणतात. या बिंदूवर सूर्य असतांना दिवस हा सर्वात मोठा असतो व रात्र लहान असते.

दिवस व रात्रीचा कालावधी कमी जास्त होणे, आपण नेहमीच अनुभवत असतो २० जूनपासून उत्तरायन संपून दक्षिणायान सुरू होते. सूर्याचे उत्तरायन व दक्षिणायनसुद्धा आपल्याला अनुभवता येते. कोणत्याही वस्तूच्या पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण केल्यास उत्तरायन व दक्षिणायन सहज लक्षात येऊ शकते.खगोलप्रेमींनी २० जून रोजी उत्तर गोलार्धातील सर्वात मोठ्या दिवसाचे कालमापन करावे व सर्वात मोठ्या दिवसाचा अनुभव घेण्याचे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती