शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

‘कॉफीटेबल बुक’चे आज दिमाखदार प्रकाशन

By admin | Updated: June 8, 2017 00:03 IST

‘लोकमत’च्या ‘आयकॉन्स आॅफ अमरावती, वर्धा, यवतमाळ’ या आंतरराष्ट्रीय स्तराच्या दर्जेदार ‘कॉफी टेबल बुक’चा दिमाखदार प्रकाशन सोहळा...

‘आयकॉन्स आॅफ अमरावती, वर्धा, यवतमाळदिग्गजांची उपस्थिती : ‘लोकमत’चा उपक्रम अमरावती : ‘लोकमत’च्या ‘आयकॉन्स आॅफ अमरावती, वर्धा, यवतमाळ’ या आंतरराष्ट्रीय स्तराच्या दर्जेदार ‘कॉफी टेबल बुक’चा दिमाखदार प्रकाशन सोहळा गुरुवार, ८ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता हॉटेल ग्रँड महेफिलच्या रूबी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा हे उपस्थित राहतील. या ‘कॉफीटेबल बुक’मध्ये अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांच्या विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वांची सचित्र यशोगाथा एकत्रितपणे वाचता येणार आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये ‘आयकॉन’ असलेल्या व्यक्तींचा जीवनपट शब्दबद्ध करण्यात आला आहे. उद्योग, व्यवसाय, शेती, समाजकार्य, शिक्षण, राजकारण, बांधकाम, वैद्यकीय अशा चौफेर क्षेत्रांत स्वत:चा आगळा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तिंना या दर्र्जेदार ‘कॉफीटेबल बुक’मध्ये स्थान देण्यात आले आहे. उपस्थितांनी कायम आठवणीत ठेवावा, अशा या तारांकित श्रेणीच्या प्रकाशन सोहळ्याला तिन्ही जिल्ह्यांतील नामांकित व्यक्ती, प्रतिष्ठित नागरिक आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहतील.