शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आज गुरूपौर्णिमा आहे, आईला शिव्या देऊ नकोस... असे बोलून मोठ्या भावाने केला धाकट्या भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 13:26 IST

Amravati News कारंजा घाडगे तालुक्यात असलेल्या एका अर्जुन या गावी रहात असलेल्या बारंगे कुटुंबात शुक्रवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री, मोठ्या भावाने मद्यधुंद अवस्थेतील धाकट्या भावाचा कुऱ्हाडीने खून केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: कारंजा घाडगे तालुक्यात असलेल्या एका अर्जुन या गावी रहात असलेल्या बारंगे कुटुंबात शुक्रवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री, मोठ्या भावाने मद्यधुंद अवस्थेतील धाकट्या भावाचा कुऱ्हाडीने खून केला.विनोद मिस्त्री (२७)असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो गेल्या पंधरा दिवसांपासून कामानिमित्त बाहेरगावी होता. शुक्रवारी रात्री घरी आल्यानंतर तो दारु प्यायल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आले. या कारणावरून दोघात वाद झाला. त्यात विनोदने आईला शिवीगाळ सुरू केली. यावेळी त्याने आईने बनवलेला स्वयंपाक फेकून दिल्याचेही कळते. त्यामुळे त्याचा मोठा भाऊ तुकाराम भीमराव बारंगे (३०) याने धाकट्या भावाला समजावण्याचा प्रयत्न केला. आज गुरुपौर्णिमा आहे, तू आईला शिव्या देऊ नको, असे म्हटल्यानंतरही त्यांच्यातील वाद सुरू राहिला. अखेर संतप्त होऊन तुकारामने विनोदवर कुऱ्हाडीने वार केले. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तुकाराम बारंगे याला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी