शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

तिवसा नगरपंचायतीचा ‘पंतप्रधान आवास योजने’त समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:45 IST

जिल्ह्यातील अमरावती महापालिका व निवडक नगर परिषदांत पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येणार होती.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर यांचे प्रयत्न : घराचे स्वप्न होणार पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील अमरावती महापालिका व निवडक नगर परिषदांत पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येणार होती. यात नवनिर्मित नगर पंचायतीचा समावेश नव्हता. यासंदर्भात आमदार यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तिवसा नगरपंचायतीचा समावेश पीएम आवास योजनेत करण्यात आला आहे.तिवस्याच्या नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी आ.यशोमती ठाकूर व तिवसा नगरपंचायतीचे अध्यक्ष राजकन्या खाकसे, उपाध्यक्ष व बांधकाम सभापती वैभव वानखडे, मुख्याधिकारी सचिन गाडे व सदस्यांनी सतत मागणी, व शासनदरबारी पाठपुरावा केला. सभेने ही योजना राबविण्याचा ठराव घेऊन अनुसूचित जातीसह इतर मागासवर्गीय वंचित लाभार्थ्यांना घरकूल मिळावा असा आग्रह धरला. त्यांच्या प्रयत्नामुळे इतरही नगर पंचायतीचा यात समावेश झाला आहे. यामुळे आता सर्वसामान्यांना फायदा होईल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त करीत आ.ठाकूर यांचे आभार मानले.पंतप्रधान आवास योजनेत तिवस्याचा समावेश व्हावा, यासाठी नगरपंचायतीने एकमताने ठराव मंजूर केला होता. नागरिकांना हक्काचे घरकूल मिळावे यासाठी शासनाकडे निरंतर पाठपुरावा केला. यामुळे तिवसा व अन्य नगर पंचायतींना योजनेचा लाभ मिळेल.- यशोमती ठाकूर, आमदार