शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

तिवसा 71, भातकुलीत 82 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 05:00 IST

तिवसा नगरपंचायत निवडणुकीत कडाक्याच्या थंडीत सकाळी ८ वाजता ९५ वर्षीय पार्वतीबाई शेंद्रे या वृद्धेने  मतदान केले, तर काही ठिकाणी व्हीलचेअरचा वापर करून अपंग बांधवांनी मतदान केले. तिवसा येथे १४ जागांसाठी ६२ उमेदवार, तर भातकुलीत १६ जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात होते. तिवसा येथे निवडणूक अधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार वैभ फरतारे, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी सोटे हे निवडणुकीवर लक्ष ठेवून होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिवसा व भातकुली नगरपंचायतीच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत विविध पक्ष, अपक्षासह १२२ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. त्यांच्या भाग्याचा फैसला १९ जानेवारी २०२२ रोजी मतमोजणीअंती होणार आहे. तिवस्यात  ७०.७० टक्के, तर भातकुली नगरपंचायतीत ८१.६१ टक्के मतदान झाले.नगरपंचायत निवडणूक अतिशय कडाक्याच्या थंडीत झाली. पहाटे १० वाजतापर्यंत भातकुली, तिवसा येथील मतदान केंद्रावर गर्दी कमी होती. मात्र, दुपारी १२ वाजतानंतर केंद्रावर गर्दी वाढली. भातकुली नगरपंचायत निवडणुकीसाठी सायंकाळी ५ पर्यंत ८१.६१ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.तिवसा नगरपंचायत निवडणुकीत कडाक्याच्या थंडीत सकाळी ८ वाजता ९५ वर्षीय पार्वतीबाई शेंद्रे या वृद्धेने  मतदान केले, तर काही ठिकाणी व्हीलचेअरचा वापर करून अपंग बांधवांनी मतदान केले. तिवसा येथे १४ जागांसाठी ६२ उमेदवार, तर भातकुलीत १६ जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात होते. तिवसा येथे निवडणूक अधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार वैभ फरतारे, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी सोटे हे निवडणुकीवर लक्ष ठेवून होते. 

भातकुलीत ६० उमेदवार - भातकुली नगरपंचायतीच्या निवडणुकीत २७५२ पुरुष, तर २,४९२ महिला असे एकूण ५,२४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ८१.६१ आहे. १६ प्रभागातील एकूण ६० उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या सहा शाळांमध्ये १६ मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत व शांततेत पार पडले. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज होती.तिवस्यात ६२ उमेदवार- रविवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या. भातकुली येथील जिल्हा परिषदेच्या विविध माध्यमांच्या चार शाळा, छोगालाल राठी गुरुकुल विद्यालय व जडावबाई राठी विद्यालय येथे एकूण १६ मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत व शांततेत झाले. १६ प्रभागातील २७५२ पुरुष व २४९२ महिलांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ८१.६१ आहे. भातुकली नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी १९ जानेवारीला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे.

पालकमंत्री, आमदार, नेत्यांची परीक्षातिवसा येथे पालकमंत्री यशोमती ठाकूर, तर भातकुलीत आमदार रवि राणा यांच्यासाठी नगरपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. गत आठ दिवसांपासून आमदार प्रवीण पोटे, शिवसेनेचे राजेश वानखडे, भाजप  जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, बाजार समितीचे उपाध्यक्ष नाना नागमोते यांनीदेखील उमेदवारांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले आहे. आता १९ जानेवारी रोजी निकालानंतरच कोण बाजी मारणार, हे निश्चित होणार आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक