शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Tiranga Yatra: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने काढण्यात आली अखंड तिरंगा यात्रा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 16:42 IST

Tiranga Yatra: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षां निमित्त 9 ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अमरावती शहरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

- मनीष तसरे

अमरावती -  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षां निमित्त 9 ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अमरावती शहरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. याची सुरुवात आज 9 ऑगस्ट रोजी शहरातून अखंड तिरंगाध्वज यात्रा काढून करण्यात आली. पाचशे फुट लांबीच्या या अखंड तिरंगाध्वज यात्रेत गणेश राठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी,शिक्षकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.या तिरंगा यात्रेत  स्वतंत्रता अमृत महोत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते.

टॅग्स :Amravatiअमरावती