शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टायफाईडचे ४३६ तर तापाचे १३०६

By admin | Updated: November 4, 2015 00:21 IST

जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले असून आॅक्टोबर महिन्यातील चार आठवड्यात विविध आजाराच्या २१ हजार ८७२ रुग्णांवर इर्विन रुग्णांलयात उपचार करण्यात आले.

चार आठवड्यांचा अहवाल : विविध आजारांच्या २९ हजार ६०५ रुग्णांवर उपचार अमरावती : जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले असून आॅक्टोबर महिन्यातील चार आठवड्यात विविध आजाराच्या २१ हजार ८७२ रुग्णांवर इर्विन रुग्णांलयात उपचार करण्यात आले. त्यामध्ये टायफाईडचे ४३६ पॉझिटिव्ह तर तापाचे १३०६ रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. दूषित पाणी, बदलते वातावरण व पावसाची अनियमीततेमुळे जिल्ह्यात साथरोगांचे प्रमाण वाढत आहे. बहुतांश नागरिक दूषित पाणी पीत असल्यामुळे टायफाईडचे प्रमाण वाढले आहे. शासकीय आरोग्य प्रयोग शाळेत जिल्ह्यातील पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. त्यामध्ये दरमहिन्याला १५ ते २० टक्के पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहे. अस्वच्छता व डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानेमुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. १ ते २५ आॅक्टोबरदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल २९ हजार ६०५ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी बहुतांश किरकोळ रुग्णांनी उपचार करुन सुट्टी देण्यात आली आहे. टायफाईड, ताप, श्वसन आजार, डायरीया, स्वाईन फ्लू, श्वान दंश, सर्पदंश अशा विविध रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. जिल्ह्यात साथरोगांच्या आजारात मोठी वाढ झाल्याचे या आकडेवारीवरून लक्षात येत आहे.