शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

शिवणी रसुलापूर परिसरात दुस-या दिवशीही वाघाची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 5:46 PM

शिवणी रसुलापूर : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चिखली वैद्यनजीकच्या गव्हाई शिवारात बुधवारी वाघाचे दर्शन झाले होते.

शिवणी रसुलापूर : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चिखली वैद्यनजीकच्या गव्हाई शिवारात बुधवारी वाघाचे दर्शन झाले होते. गुरुवारी सकाळी काही शेतक-यांनी फुबगाव शिवारातील बेंबळा नदीजवळ वाघाची डरकाळी ऐकू आल्याचे सांगितले. यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळावरील प्राण्याच्या पावलांचे ठसे घेतले. ते वरिष्ठांकडे निरीक्षणासाठी पाठविल्याचे समजते.चिखली येथील अनिल जांगडा या शेतक-याने बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वाघसदृश प्राणी पाहिला. त्यांनी आरडाओरड करताच अनिल आगळे, शंकर बावनकुळे, अंबादास भोयर, ज्ञानेश्वर ढोके हे शेतकरी मदतीला धावले. तोपर्यंत हा प्राणी निघून गेला होता. त्यानंतर नांदगाव खंडेश्वरचे ठाणेदार मगन मेहते, एपीआय सहारे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नागरिकांना दिलासा दिला.दरम्यान, वनरक्षक सुधीर काळपांडे यांनी पावलांचे ठसे घेतल्याचे सांगितले. वनविभागाची रेस्क्यू टीम गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शिवणी शिवारात दाखल होऊन प्राण्याचा शोध घेईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावती