शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

संतोषीनगरातून तीन तलवारी जप्त, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:14 IST

अमरावती : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तलवारी बाळगणाऱ्या दोघांना बुधवारी सायंकाळी संतोषीनगर परिसरातून अटक केली. अमोल देवेंद्र सूर्यवंशी (३० ...

अमरावती : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तलवारी बाळगणाऱ्या दोघांना बुधवारी सायंकाळी संतोषीनगर परिसरातून अटक केली.

अमोल देवेंद्र सूर्यवंशी (३० रा. संतोषीनगर) व महेश अनिल मोहोड (१९ रा. जयसियाराम नगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून तीन लोखंडी तलवारी जप्त केल्या. आरोपी अमोल व महेश यांच्याकडे तलवारी असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याआधारे पोलीस आयुक्त आरती सिंह व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक जे. एन. सय्यद, राजेंद्र काळे, देवेंद्र कोठेकर, मोहम्मद सुलतान, विशाल वाकपांजर यांनी तात्काळ संतोषीनगर गाठले. मात्र, पोलिसांची चाहुल लागताच दोघेही पळून गेले. त्यामुळे पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला. दरम्यान, पोलिसांनी अमोलला त्याच्या घरून अटक केली. घराच्या झडतीदरम्यान दोन तलवारी हस्तगत केल्या. त्यानंतर पोलिसांनी महेशचा शोध घेऊन त्यालाही अटक केली. त्याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे.