शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
5
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
6
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
7
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
8
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
9
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
11
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
12
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
13
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
14
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
15
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
16
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
17
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
18
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
19
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
20
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू

डोळ्यात मिरचीपूड फेकणारे तिघे ताब्यात

By admin | Updated: July 23, 2016 00:44 IST

एका १७ वर्षीय मुलीवर प्रेम जडले आणि त्यांनी तिच्या शाळेत चकरा मारण्यास सुरुवात केली.

अल्पवयीनांचा प्रताप : डॉ. पंजाबराव देशमुख कॉलनीतील घटना अमरावती : एका १७ वर्षीय मुलीवर प्रेम जडले आणि त्यांनी तिच्या शाळेत चकरा मारण्यास सुरुवात केली. हा प्रकार शिक्षिकेच्या लक्षात येताच त्यांनी मुलाला पकडून एक थापड लगावली. हा प्रकार सहन न झाल्याने त्या अल्पवयीनाने शिक्षिकेचा वचपा काढण्याचे ठरविले. शिक्षिकेला अद्दल घडविण्यासाठी त्याने आणखी दोन मित्रांना सोबत घेऊन शिक्षिकेला मार्गात गाठले आणि त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. हा धक्कादायक प्रकार बुधवारी सायंकाळी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉ. पंजाबराव देशमुख कॉलनीत घडला. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयींना ताब्यात घेतले आहे. शहरातील एक अल्पवयीन मुलाला दहावीत शिकणाऱ्या मुलीवर पे्रम जडले. त्याने त्या मुलीचा पाठलाग करून शाळेत चकरा मारणे सुरु केले. काही दिवसातच हा प्रकार शाळेतील शिक्षिकेच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांनी एक दिवस त्या अल्पवयीनाला थांबवून समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो समजून घेण्याच्या स्थितीत नसल्याचे पाहून शिक्षिकेने त्याच्या श्रीमुखात लगावली. मात्र, शिक्षिकेने थापड लगावल्याचा राग मनात असल्याने आपण शिक्षिकेला अद्दल घडवायची असा विचार अल्पवयीनाने केला. त्याने दोन मित्रांच्या मदतीने योजना आखली आणि एका दुचाकीवर तिघांनी शाळा गाठली. शाळा सुटताच ती शिक्षिका त्यांच्या दुचाकीने निवासस्थानी जात होत्या. दरम्यान तिन्ही अल्पवयींनानी चेहऱ्याला दुपट्टा बांधून शिक्षिकेला मार्गात थांबविले आणि त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून तेथून पसार झाले. या प्रकाराबद्दल शिक्षिकेने गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.