शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

तीन शिकाऱ्यांना रंगेहात पकडले

By admin | Updated: May 16, 2017 00:07 IST

तितर, बटेर विकताना तीन शिकाऱ्यांना रंगेहात पकडल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर येथील बसस्थानकावर उघडकीस आली.

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी : वडाळी वनपरिक्षेत्राची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तितर, बटेर विकताना तीन शिकाऱ्यांना रंगेहात पकडल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर येथील बसस्थानकावर उघडकीस आली. याप्रकरणी वन्यप्राणी, वन्यपशू संवर्धन कायद्यातर्गंत ३ शिकाऱ्यांविरुद्ध वनगुन्हे नोंदविले.नरन निवृत्ती पवार (रा. मंगरूळ चव्हाळा), श्रीलाल हरिलाल भोसले (रा. ओंकारखेडा), श्रीराम अभिमान रावेकर (नांदगाव खंडेश्वर) असे अटकेतील तीन आरोपींचे नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार वडाळी वनपरिक्षेत्र विभागांतर्गत बडनेरा वन बीटच्या नांदगाव खंडेश्वर बसस्थानकावर वन्यप्राणी व वन्यपशूंची विक्री होत असल्याची माहिती उपवनसंरक्षकांनी संबंधित वनाधिकाऱ्यांना दिली. त्या आधारे बडनेरा वनपाल वर्षा हरणे यांनी सहकारी वनरक्षकांच्या मदतीने शिकाऱ्यांना पकडले. तिघांकडून जिवंत ७ तितर, सात बटेर आणि दोन ससे ताब्यात घेतले. आरोपींना अटक करून त्यांचाविरुद्ध वनगुन्हे नोंदविले. आरोपींना सोमवारी येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता तिघांना २९ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. ही कारवाई उपवनसंरक्षक हमंत मीणा यांच्या आदेशाात आली. वडाळीचे वन परिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांच्या मार्गदर्शनात तीन आरोपींना अटक करण्यात आली. वनपाल वर्षा हरणे यांच्यासह वनरक्षक एस.एस. खराबे, एस. एम. काळबांडे, कोहळे,वनमजूर सुभाष गवई, पठाण आदींनी यशस्वी कारवाई केली.