शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सिलेंडरचा स्फोट, सालोरा येथील तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी; संसार उघड्यावर

By प्रदीप भाकरे | Updated: February 27, 2023 18:44 IST

आ. यशोमती ठाकूर यांची घटनास्थळी धाव

अमरावती : तालुक्यातील  सालोरा येथील झोपडपट्टी परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाल्याने तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. घरातील सर्व साहित्याची राखरांगोळी झाली असून तीनही कुटुंब उघड्यावर आले आहेत. घटनेची माहिती मिळताच माजी पालकमंत्री तथा आ. यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांना आधार दिला.

सोमवारी सकाळी अकरा वाजता योगिता इंगळे या घरातील दिवाबत्ती करून बाहेरगावी गेल्या होत्या. दुपारी साडे बारा वाजताच्या दरम्यान त्यांच्या घरातील सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन घरातील सर्व साहित्याने पेट घेतला.क्षणार्धात या आगीने आजूबाजूचे घर विळख्यात घेतले.यामध्ये प्रमोद बैसने,शोभाबाई सहारे योगिता इंगळे यांचे घर पूर्णपणे जळाले असून घरातील साहित्य देखील खाक झाले आहेत.परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यातआली नाही.

आ.यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली व त्यांना मानसिक आधार दिला.नुकसानग्रस्त कुटुंबियांना आ.यशोमती ठाकूर यांच्या वतीने तातडीची मदत करण्यात येणार असून शासनाच्या वतीने देखील नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. ठाकूर यांनी सांगितले.

टॅग्स :fireआगamravati-acअमरावती