शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेला दरदिवशी तीन तासांचा मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:28 IST

बडनेरा ते कुरूम रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅक दुरूस्तीची कामे रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. परिणामी दरदिवशी तीन तासांचे मेगाब्लॉक केले जाणार आहे. सायंकाळी ४ ते ७ वाजेदरम्यान धावणाऱ्या गाड्यांना विलंबाचा फटका बसणार आहे. ही कामे तब्बल दोन महिने चालणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देबडनेरा ते कुरु म दरम्यान ट्रॅक दुरुस्तीची कामे : दोन महिन्यांपर्यंत रेल्वे गाड्या उशिरा धावणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा ते कुरूम रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅक दुरूस्तीची कामे रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. परिणामी दरदिवशी तीन तासांचे मेगाब्लॉक केले जाणार आहे. सायंकाळी ४ ते ७ वाजेदरम्यान धावणाऱ्या गाड्यांना विलंबाचा फटका बसणार आहे. ही कामे तब्बल दोन महिने चालणार असल्याची माहिती मिळाली आहे.मुंबई- हावडा गितांजली एक्स्प्रेस ही गाडी क्रॉस होताच रेल्वे ट्रॅक दुरूस्तीच्या कामांना प्रारंभ केला जातो. महिनाभरापासून बडनेरा ते कुरूम रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅक दुरूस्तीचे कामे सुरू आहे. पावसाळ्यात अपघाताच्या घटना टाळण्यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ट्रॅक मेंटनन्सची कामे सुरू केली आहेत. ट्रॅक दुरूस्तीकरिता अद्ययावत पाच मशीन मागविण्यात आल्या आहेत. ट्रॅक दुरूस्तीची कामे संपताच पुलांची डागडुजी, दुरूस्ती होणार आहे. सायंकाळच्या वेळेत भुसावळहून बडनेराकडे येणाºया गाड्यांना उशिराचा फटका बसत आहे. नियमित गाड्याही तास, दीड तास विलंबाने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे नियोजन कोलमडले आहे. पावसाळ्यात रेल्वे रूळाची दुरूस्ती केली नाही तर अपघाताच्या घटना घडतात, असा रेल्वे प्रशासनाला यापूर्वीचा अनुभव आहे.पावसाळ्यानंतर चार पुलांची होणार दुरुस्तीबडनेरा ते कुरूम दरम्यान रेल्वे ट्रॅक दुरूस्तीची कामे झाल्यानंतर चार पुलांच्या दुरूस्तीची कामे हाती घेतली जाणार आहे. कुरूम ते अकोला दरम्यान रेल्वे पुलांची कामे पूर्णत्वास आल्याची माहिती रेल्वे बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिली आहे. पावसाळ्यात रेल्वे पुलांचे बांधकाम करणे अवघड जात असून, पावसाळ्यानंतर ती केली जाणार आहे.ट्रॅक मेटेनन्सची कामे दोन महिने चालणार आहे. गिताजंली एक्स्प्रेस गेल्यानंतर ही कामे सुरू होतात. काहीच गाड्यांना विलंबाने धावत आहेत. सायंकाळी ४ ते ७ वाजेदरम्यान ही कामे केली जातात.- पी. के. सिन्हा,प्रबंधक, बडनेरा रेल्वे

टॅग्स :railwayरेल्वे