शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वरुडच्या नगराध्यक्षपदी विदर्भ जनसंग्रामचे थोरात

By admin | Updated: July 19, 2014 00:37 IST

वरूडच्या नगराध्यक्षपदासाठी शेवटच्या दिवशी एकच

अविरोध : राष्ट्रवादी, काँग्रेस, सेनेचा पाठिंबावरुड : वरूडच्या नगराध्यक्षपदासाठी शेवटच्या दिवशी एकच नामांकन दाखल झाल्याने नगराध्यक्षपदी विदर्भ जनसंग्रामचे रवींद्र थोरात यांची ्अविरोध निवड झाली. येत्या २२ जुलै रोजी निर्धारित कार्यक्रमानुसार थोरात यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाईल. नगराध्यक्ष,उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. स्थानिक पालिकेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. सुरूवातीपासूनच या पदासाठी विरोधी पक्षनेता रवींद्र थोरात यांचे नाव आघाडीवर होते. थोरात यांना सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससह सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने एकच नामांकन दाखल झाले. त्यामुुळे थोरात यांची नगराध्यक्षपदी अविरोध निवड होईल. २३ सदस्यीय पालिकेतील पक्षीय बलाबल शिवसेना ७, राष्ट्रवादी ५, कॉग्रेस २, अपक्ष १, वरुड विकास आघाडी ३, विदर्भ जनसंग्राम ५ असे आहे. यंदा नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने जनसंग्राम वगळता एकाही पक्षाकडे उमेदवार नसल्याने थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. येत्या २२ जुलै रोजी नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार असून त्यांच्या नावावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्यात येईल. नगराध्यक्ष पदाचा अर्ज वैध आहे. उद्या १९ जुलै रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया राबविली जाईल. २२ जुलै रोजी विशेष सभेत नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडेल. - ललितकुमार वऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी, वरुड