शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

आली दिवाळी, ग्राहकांची बाजारात गर्दी

By admin | Updated: November 11, 2015 00:11 IST

प्रकाशपर्वाच्या सुरुवातीने दिवाळी सणाला प्रारंभ झाल्याचे दिसून येते. दिव्यांसोबतच रांगोळीची रंगत पाहायला मिळते.

आकर्षक दिव्यांसोबत रांगोळीची रंगत : नवीन वस्तू खरेदीसाठी उसळली गर्दीअमरावती : प्रकाशपर्वाच्या सुरुवातीने दिवाळी सणाला प्रारंभ झाल्याचे दिसून येते. दिव्यांसोबतच रांगोळीची रंगत पाहायला मिळते. लखलखणाऱ्या प्रकाशाने आसमंत उजळून काढणारा हा सण आहे. बुधवारी दिवाळी सणानिमित्त ग्राहकांनी बाजारपेठेत खरेदीची धूम केली आहे. नवीन वस्तंूच्या खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी शहरात दिसून येत आहे. दिवाळीचा उत्साह आबालवद्धांमध्ये संचारतो. लहानग्यासाठी फटाक्याचा आनंद तर वयोवृध्दांसाठी नातलगांच्या भेटीचे प्रसंगामुळे प्रेमभावना व्यक्त करणारा दिवस. धनतेरसच्या पर्वापासून नागरिकांच्या खरेदीची धूम शहरात पहायला मिळली. सोन्या-चांदीचे दागिने खरेदीसाठी सराफा बाजारात प्रचंड गर्दी उसळली होती. यंदा १०० कोटींच्यावर अमरावती शहरात उलाढाल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातच यंदा फटाक्याचा बाजार मंदावल्याचेही एकिकडे दिसून आले. फटाके, कपडे खरेदी, वाहने खरेदी, विविध पणत्या खरेदी, कृत्रिम फुले, लक्ष्मी देवी मूर्ती, शोभेच्या वस्तू व सोन्या-चांदीची खरेदीसाठी नागरिकांची चढाओढ लागली होती. दिवाळीच्या पर्वावर शहरात गर्दी उसळल्याने वाहतूक नियंत्रणचा बोजबारा वाजला होता. राजकमल, राजापेठ, जयस्तंभ चौक, बापट चौक आदि वर्दळीच्या ठिकाणी पाय ठेवयलासुद्धा जागा नसल्याचे चित्रही दिसून आले.