शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मतदान कार्डावर अनेक मतदारांचे छायाचित्रच नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 15:49 IST

भारत निवडणूक आयोग यांनी मतदार यादी शुध्दीकरण कार्यक्रम २०१८ च्या अनुषंगाने वाशिम विधानसभा मतदार संघांतर्गत वाशिम शहरातील एकूण ५६ मतदान केंद्राच्या मतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांचे छायाचित्र नसल्याची माहिती समोर आली.

 वाशिम - भारत निवडणूक आयोग यांनी मतदार यादी शुध्दीकरण कार्यक्रम २०१८ च्या अनुषंगाने वाशिम विधानसभा मतदार संघांतर्गत वाशिम शहरातील एकूण ५६ मतदान केंद्राच्या मतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांचे छायाचित्र नसल्याची माहिती समोर आली. मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांचे  रंगीत छायाचित्र संकलित करुन ईआरओ-एनईटी प्रणालीद्वारे अपलोड केले जात आहेत.मतदारांचे रंगीत छायाचित्र संकलीत करण्याची जबाबदारी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्यावर सोपविण्यात आली आहे                           तसेच मतदारांना वाशिम तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागात रंगीत छायाचित्र पुरविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांना सर्व मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्यांचे रंगीत छायाचित्र संकलित करुन तहसिल कार्यालयात जमा करण्याचे निर्देश तहसिलदार बळवंत अरखराव यांनी दिले आहेत. त्यानुसार संबंधित यादी भागाचे बी.एल.ओ. यांनी जाहिरनाम्यात नमुद असलेले मतदार हे नमुद पत्त्यावर राहत नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्यांची पडताळणी करुन त्यांचे छायाचित्र संकलित करण्याकरीता त्यांच्या नावाची यादी तहसिल कार्यालय वाशिम, नगर परिषद वाशिम, पंचायत समिती वाशिम, मंडळ अधिकारी कार्यालय वाशिम येथे प्रसिध्द करण्यात आली आहे. सर्व संबंधित मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांनी सात दिवसांचे आत संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे किंवा तहसिल कार्यालय, वाशिम (निवडणूक शाखा) येथे रंगीत छायाचित्र जमा करावा. अन्यथा यादीत नमूद मतदार हा वाशिम शहरात राहत नसल्याचे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार बळवंत अरखराव यांनी दिला.

टॅग्स :ElectionनिवडणूकAmravatiअमरावती