शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सफार्मर जळाले, बत्ती गुल; मोबाईलच्या उजेडात रुग्णांवर उपचार

By उज्वल भालेकर | Updated: March 25, 2024 21:34 IST

रुग्णांचे हाल, मोबाईलच्या उजेडात सुरू आहेत उपचार, आयसीयू मध्येही अंधार

अमरावतीः जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील ट्रान्सफार्मर सोमवारी अचानक जळाल्याने मागील तीन तासापासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे डॉक्टर मोबाईल टॉर्चच्या उजेडात रुग्णांवर उपचार करत असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. शॉकसर्किट झाल्याने  ट्रान्सफार्मर जळाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आयसीयू, बालरोग विभाग, बाह्यरुग्ण विभाग तसेच इतर सर्वच वार्डात विज नाही. त्यामुळे रुग्ण, डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही नाहकत्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे स्वतः रुग्णालयात हजर राहून तातडीने दुरुस्तीचे काम करण्याच्या सूचना देत आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अपुऱ्या सोयीसुविधेमुळे रुग्ण तसेच नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशातच सोमवारी सायंकाळी सहा वाजता अचानक शॉकसर्किट मुळे ट्रान्सफार्मरने पेट घेतला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या कर्मचारांनी तातडीने या आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. एकतासाच्या प्रयत्नानंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परंतु तोपर्यत ट्रान्सफार्मर पूर्णपणे खाक झाले होते. त्यामुळे संपूर्ण रुग्णालय परिसरात काळाकुट्ट अंधार पसरला आहे. महत्वाचे म्हणजे येथील आयसीयू विभागातही अंधार  पसरला आहे.  बाह्र रुग्ण विभागात अपघातग्रस्त रुग्णांवर  मोबाईल टॉर्चच्या उजेडात उपचार सुरू आहे. येथील जनरेटर देखील बंद असल्याने रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेता, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAmravatiअमरावती