शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

आय लव्ह यू म्हणत अल्पवयीन मुलीचे बळजबरीने चुंबन; आरोपीस ३ वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 18:11 IST

न्यायालयाने ठोठावली शिक्षा

अमरावती : आय लव्ह यू म्हणत एका अल्पवयीन मुलीचे चु्ंबन घेणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश क्रमांक ५ पी. एन. राव यांनी बुधवारी हा निर्णय दिला. प्रशांत रमेश रंगारी (२७, कोहळा जटेश्वर, नांदगाव खंडेश्वर) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.

विधीसुत्रानुसार, १९ जानेवारी २०१७ रोजी एक अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसह दर्शनाकरीता जात असताना आरोपीने तिला अडविले. तिचा विनयभंग केला. घटनेपुर्वीदेखील आरोपीने तिचा पाठलाग केला होता. ही बाब तिने वडिलांना सांगितली. त्यावेळी लोणी पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल केले.

सुनावणीदरम्यान अतिरिक्त सरकारी वकील सुनील घोडेस्वार यांनी महत्वाचे साक्षीदार तपासले. तथा त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत आरोपी प्रशांत रंगारी याला दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावास, तीन हजार रुपये दंड, एक महिना अतिरिक्त साधा कारावास, पोक्सो अन्वये एक वर्षे सश्रम कारावास, तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार सविता इंगळे व अरूण हटवार यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयMolestationविनयभंगAmravatiअमरावती