संयमाची कसोटी... खेळण्यांशी खेळण्याच्या वयात पोटासाठी खेळणीच विकण्याची वेळ या चिमुरड्यावर आली आहे. यापेक्षा अधिक संयमाची कसोटी ती काय असू शकते? बालसुलभ भावनांना आवर घालून खेळण्यांची विक्री करायची आणि आलेल्या पैशातून पोटाची भूक शमवायची. मग, खेळण्यांचा कितीही मोह झाला तरी त्याला आवर घालावाच लागणार ना?
संयमाची कसोटी...
By admin | Updated: January 7, 2016 00:27 IST