शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात शिक्षक दिनी शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 11:03 IST

शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी भातकुली ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. सुरेश ठाकूर असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक दिनीच एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासले.

ठळक मुद्देघडला प्रकार लपविण्यासाठी दमदाटीही केली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी भातकुली ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. सुरेश ठाकूर (५०,रा.रविनगर, अमरावती) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक दिनीच एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासले.पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.सदर विद्यार्थिनीसह अन्य मुलींना सुरेश ठाकूर याने शिक्षक दिन कार्यक्रम आयोजनासंदर्भात घरी बोलावले. त्यावेळी पीडित विद्यार्थिनीचा हात पकडून तिला पलगांवर बसविले. शिक्षक दिनात भाग घेत नसल्याच्या कारणावरून तिला दमदाटी केली. हा प्रकार अन्य विद्यार्थिंनाही वेगळा वाटला. यापूर्वीही ठाकूरने विनयभंग केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार घरी सांगायचा नाही, अशी धमकीसुद्धा तिला दिली. हा प्रकार तिने तिच्या आजी सांगितला. शिक्षकाच्या या कृत्याची तक्रार पीडितेने सोमवारी भातकुली पोलीस ठाण्यात नोंदविली असून, पोलिसांनी आरोपी सुरेश ठाकूरविरुद्ध भादंविच्या कलम ३५४(अ), १२ पोक्सो व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग