शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

काटकुंभच्या शाळेतील शिक्षक बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:16 IST

चिखलदरा : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीने सोमवारी सकाळी भेट दिली असता शिक्षक बेपत्ता, तर मुख्याध्यापक ...

चिखलदरा : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीने सोमवारी सकाळी भेट दिली असता शिक्षक बेपत्ता, तर मुख्याध्यापक एकटे उपस्थित आढळून आले. यासंदर्भात त्यांनी वरिष्ठांना तक्रार दाखल केली आहे

कोरोनाकाळात मेळघाटातील शाळा बंद असल्या तरी शिक्षकांना 50% उपस्थित रहाण्याचे आदेश प्रशासनाने दिले आह विद्यार्थ्यांना शिक्षक मित्र शिकवीत असून काही ठिकाणी ऑनलाईन व ऑफलाईन वर्ग घेण्यासाठी सांगण्यात आले आहे तर शिक्षकांना सकाळी दहा ते सायंकाळी पाच या शाळेच्या वेळेत हजर राहणे बंधनकारक असतानाही तालुक्यातील ''काटकुंभ'' येथील शाळेची व्यथा मेळघाटातील इतर शाळांप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीला आढळून आली शाळेत मुख्याध्यापक एन के अमोदे एकटे उपस्थित होते तर शिक्षिका चित्रा वाढीवे व मंगला चावरे व इतर शिक्षक मात्र कोणीच हजर नसल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश सुरेश मालवीय उपाध्यक्ष शेख इरफान शेख इसराइल शिक्षण समिती सदस्य पियुष मालवीय यांच्या भेटीदरम्यान आढळून आले त्यामुळे मेळघाटातील शाळांचा शिक्षणासंदर्भात सुरू असलेला लपंडाव पालकांमध्ये सुद्धा संताप व्यक्त करणारा ठरला आहे यासंदर्भात पंचायत समितीचे सभापती बन्सी जामकर बीडीओ प्रकाश पोळ गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे,यांना लेखी तक्रार पाठविण्यात आली आहे

बॉक्स

इतर शाळांची अवस्था वाईट

मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील किती शिक्षक दररोज उपस्थित राहतात त्यांची हजेरी घेण्याची मागणी सुद्धा या समितीने केली आहे मागील दोन वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोरोना काळात दुर्लक्ष होत असताना केवळ वेतन घेऊन आपले वैयक्तिक काम आटोपून कार्य करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची मागणी सुद्धा काँग्रेसचे पियुष मालवीय यांनी केली आहे

130721\img-20210712-wa0022.jpg

काटकुभ