शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जा प्रकल्पांवर कर आकारणी, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 16:59 IST

राज्यातील ग्रामपंचायत हद्दीतील सौरऊर्जा प्रकल्पांवर कर आकारणी करण्यात येणार आहे.

 अमरावती - राज्यातील ग्रामपंचायत हद्दीतील सौरऊर्जा प्रकल्पांवर कर आकारणी करण्यात येणार आहे. सौरऊर्जा वीजनिर्मिती प्रकल्पांना केवळ जमीन, मोकळा भूखंड, गृहित धरून जमिनीच्या भांडवली मूल्याच्या आधारे कर आकारणी करण्यात यावी, भांडवली मूल्य निश्चितीसाठी बिनशेती जमीन भूखंडाचे रेडिरेकनरचे दर घ्यावे, अशा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (शुल्क) नियम १९६० मधील तरतुदीनुसार गावाच्या सीमेतील इमारती व जमिनीवर कर बसविण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना आहे. सन २०१५ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेद्वारे इमारती व जमिनीवरील करांबरोबर पवनचक्की व अन्य प्रयोजनासाठी वापरण्यात येणा-या मनो-यांवर कर आकारणीबाबत तरतुदी करण्यात आल्या. मात्र, ग्रामपंचायत हद्दीतील सौरऊर्जा प्रकल्पांवर कशाप्रकारे कर आकारणी करावी, याबाबत स्पष्टता नव्हती. त्या अनुषंगाने ही कर आकारणी कशी करावी, याबाबत ग्रामविकास विभागाने सूचना केल्या आहेत. 

असे आहेत निर्देश सौरऊर्जा प्रकल्पातील सौर संयंत्रांव्यतिरिक्त अन्य बांधकामाच्या इमारतींना नियमाप्रमाणे कर आकारणी करावी, संपूर्ण सौरऊर्जा प्रकल्पास औद्योगिक व वाणिज्यिक दर राहणार नाहीत. निवासी व्यवसायिक, औद्योगिक इमारतींच्या छतावरील सौरऊर्जा, वीज निर्मितीच्या संयंत्रांना मालमत्ता कर आकारणी करण्यात येऊ नये, सौरऊर्जा प्रकल्प बंद असल्यावरही कर आकारणी करावी.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतTaxकर