शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: तू शर्मा रही है क्या’ म्हणत मुलींची छेड, धावत्या वाहनात विनयभंग, पीडितांच्या मित्राला मारहाण

By प्रदीप भाकरे | Updated: August 27, 2023 13:32 IST

-प्रदीप भाकरे अमरावती : ‘‘तू शर्मा रही है क्या’ म्हणत एका मुलीसह तिच्या मैत्रिणीची छेड काढण्यात आली. तथा तिच्या ...

-प्रदीप भाकरेअमरावती: ‘‘तू शर्मा रही है क्या’ म्हणत एका मुलीसह तिच्या मैत्रिणीची छेड काढण्यात आली. तथा तिच्या मित्राला मारहाण करण्यात आली. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास डोमा ते काटकुंभ प्रवासादरम्यान ती घटना घडली. याप्रकरणी १६ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी २६ ऑगस्ट रोजी पहाटे ३.१९ च्या सुमारास आरोपी मुरली बछले (२४, रा. डोमा) याच्याविरूध्द विनयभंग, मारहाण, धमकी व शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, फिर्यादी १६ वर्षीय मुलगी व तिचे मित्र मैत्रिणी खासगी वाहनाने जात असताना काटकुंभ ते डोमाच्या मध्यात आरोपीने त्या १६ वर्षीय मुलीस ‘तू शर्मा रही है क्या’ असे म्हणत तिच्याकडे वाईट नजरेने पाहिले. तर तिच्या मैत्रिणीला ‘तू बहोत अच्छी दिखती है, मै तुझसे प्यार करता हू, असे म्हणून तिचा देखील विनयभंग केला. आरोपी मुरली बछले हा आपल्या मैत्रिणींची छेड काढत असल्याने पिडिताच्या मित्राने त्याला हटकले. त्यावर आरोपीने त्याच्या तोंडावर बुक्की मारून त्याला जखमी केले. त्यामुळे त्या खासगी वाहनात मोठी खळबळ उडाली. सबब, त्या मुलामुलींनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चिखलदरा पोलीस ठाणे गाठले. तथा तक्रार नोंदविली. २६ ऑगस्ट रोजी पहाटे ती तकार नोंदविली गेल्याने त्यांना २५ च्या सायंकाळपासून चिखलदरा पोलीस ठाण्यात थांबावे लागले.

थोराडाकडून अल्पवयीन मुलीचा पाठलागएका ४६ वर्षीय थोराडाने कॉलेजपर्यंत आपला पाठलाग चालविला असून, तो २५ ऑगस्ट रोजी आपल्या घरात देखील शिरल्याची तक्रार एका १७ वर्षीय मुलीने चांदूर रेल्वे पोलिसांत नोंदविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी आरोपी राजेश शिवणकर (४६, रा. पळसखेड) याच्याविरूध्द विनयभंग व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला. आपण कॉलेजमध्ये असताना तो आपल्यावर लक्ष ठेऊन असतो, त्याने आपल्याला घरात घुसण्याची देखील धमकी दिल्याचे पिडिताने म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती