शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमितांविरुद्ध कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

संत गाडगे महाराज मंदिर परिसरालगत ‘नो हॉकर्स झोन’संदर्भात त्वरित बोर्ड लावण्यात यावे, फुटपाथवर केलेले अतिक्रमण त्वरित काढावे, शहर बस स्टॉपलगत हॉकर्स अतिक्रमण करणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी मंगळवारी दिले. गाडगेनगर ते पंचवटी रस्त्यालगत हॉकर्सना कचरापेटी वापरणे बंधनकारक करावे, अन्यथा कारवाई करावी. बियाणी चौकात डी-मार्टसमोरील हातगाड्यांसह दुचाकी वाहनधारकावर कठोर कारवाई करावी.

ठळक मुद्देआयुक्तांचे निर्देश : ‘नो हॉकर्स झोन’चे बोर्ड लागणार

अमरावती : संत गाडगे महाराज मंदिर परिसरालगत ‘नो हॉकर्स झोन’संदर्भात त्वरित बोर्ड लावण्यात यावे, फुटपाथवर केलेले अतिक्रमण त्वरित काढावे, शहर बस स्टॉपलगत हॉकर्स अतिक्रमण करणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी मंगळवारी दिले.गाडगेनगर ते पंचवटी रस्त्यालगत हॉकर्सना कचरापेटी वापरणे बंधनकारक करावे, अन्यथा कारवाई करावी. बियाणी चौकात डी-मार्टसमोरील हातगाड्यांसह दुचाकी वाहनधारकावर कठोर कारवाई करावी. राजकमल चौकात उभे राहणारे सर्व ऑटो गल्लीत लावण्याबाबत पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक यांना सुचित करावे. शहरातील सर्व सिग्नल सुरळीत असल्याची खातरजमा करा. श्याम चौक, जयस्तंभ चौक येथे ब्लिंकर्स लावा, असे आयुक्त म्हणाले.महत्त्वाच्या ठिकाणी सौरदिवे लावले जाणार असल्याचे उपअभियंता (विद्युत) यांनी सांगितले. यासाठी तीन दिवसांत निविदा काढण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. झोन कार्यालयात सन २०१६ पूर्वीचे जन्म-मृत्यू दाखले उपलब्ध करण्याची व्यवस्था आरोग्य अधिकारी व सिस्टिम मॅनेजर यांनी करावी, अशा सूचना आयुक्तांनी केल्यात.निवारा बांधकामासाठी जागेचा अहवाल मागितलामहापालिका क्षेत्रात रात्रनिवारा बांधकामाकरिता शासन निधी उपलब्ध करून देत आहे. त्याकरिता जागा ही रेल्वे स्थानक, बस स्थानकापासून १-२ किलोमीटर अंतरावर असणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने बेलपुरा येथील शाळेची जागा योग्य असल्याचे सहायक आयुक्तांनी सांगितले. याअनुषंगाने सहायक संचालक नगररचना, सहायक आयुक्त (मुख्यालय) तसेच संबंधित उपअभियंता यांनी स्थळ निरीक्षण करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण