शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश हत्याबंदी कायद्याविरुद्ध धरणे

By admin | Updated: April 1, 2015 00:25 IST

केंद्र शासनाने नव्याने लागू केलेल्या गोवंश हत्या बंदी कायद्याविरोधात मंगळवारी आॅल इंडीया जमीयतुल कुरेश संघटनेच्या शहर शाखेतर्फे ...

अमरावती : केंद्र शासनाने नव्याने लागू केलेल्या गोवंश हत्या बंदी कायद्याविरोधात मंगळवारी आॅल इंडीया जमीयतुल कुरेश संघटनेच्या शहर शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देवून या कायद्यातील बैल शब्द हखविण्याची मागणी करण्यात आली आहे.केंद्र शासनाने गोवंशी बंदी कायद्या देशभरात लागू केला आहे या कायद्यामुळे पारंपारीक व्यवसाय असलेल्या कुरेशी समाजावर अन्याय झाला आहे . महाराष्ट्र प्रिझरवेशन अ‍ॅक्ट १९७६ अमलात होता. व यामध्ये गाईच्या कत्तलीला बंदी घालाण्यात आली होती. या कायद्यातील गोहत्या बंदीचे कुरेसी समाज समर्थन करीत आहेत. परंतु नविन कायद्यात गोवंश हत्या बंदी संदर्भात लागू केलेल्या तरतूदी मध्ये बैल शब्द हटवून बैलाच्या कत्तलीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आॅल इंडीया जमीयतुल कुरेश संघटनेने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्फ त पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे. आंदोलनात जमीयतुल कुरेश संघटनेचे शहरध्यक्ष एन. ए. कुरेशी, आझाद कुरेशी, हाजी जफर कुरेशी, हमीद शद्दा, सादीक आयडीया, शेख सुलतान, सादीक कुरेशी, सादीक शाहा, अब्दुल फहीम, शब्बीर कुरेशी उपस्थित होते.