शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

इतवारा बाजाराने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 23:41 IST

शहरातील अतिवर्दळीचा इतवारा बाजार परिसराने रविवारी मोकळा श्वास घेतला. अतिक्रमणाच्या विळख्यात इतवारा बाजार मोकळा झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देअतिक्रमितांविरुद्ध धडाकेबाज कारवाई : कोतवाली पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील अतिवर्दळीचा इतवारा बाजार परिसराने रविवारी मोकळा श्वास घेतला. अतिक्रमणाच्या विळख्यात इतवारा बाजार मोकळा झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. कोतवाली पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.इतवारा बाजारातील अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत होती. त्यातच रोड अपघात व पादचाºयांना तारेवरची कसरत करावी लागत होती. सोबतच महिलांची छेडखाणी, पॉकीटमारी, दुचाकी चोर सुध्दा संक्रीय होते. त्या अनुषंगाने कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांनी रविवारी अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबवून सर्व परिसर अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त केले. तेथे लागणाºया फळांची दुकाने, हातगाड्यांच्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले होते. अतिक्रमणधारकांनी दुकानासमोर लावलेल्या प्लास्टिक पन्न्यांमुळे या बाजारात काही दिसेनासे झाले होते. मात्र, पोलिसांनी रविवारी केलेल्या कारवाईमुळे रस्त्यावरील अतिक्रमण पूर्णपणे हटविण्यात आले आले आहे. आता मुख्य रस्त्यावरून आतील सर्व भाग थेट पाहता येऊ शकते. या अतिक्रमणामुळे पोलिसांच्या रात्रकालीन गस्तीत अडचण निर्माण होत होती. मात्र, आता रस्त्यावरूनच आतील भागाचा आढावा पोलिसांना घेता येऊ शकते.इतवारा बाजारातील अतिक्रमणाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पॉकीटमारी, मोबाईल चोर, दुचाकी चोर अतिक्रमणाच्या आड दडून बसण्याची शक्यता होती. त्यामुळे संपूर्ण अतिक्रमण हटविण्यात आले आहे.- दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे