शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुनील देशमुख यांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 01:11 IST

राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सरकारी कामात अडथळा केल्याच्या प्रकरणात आमदार सुनील देशमुख यांचा गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.

ठळक मुद्दे२०१४ चे प्रकरण : पोलिसांच्या कारवाईत अडथळा केल्याचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सरकारी कामात अडथळा केल्याच्या प्रकरणात आमदार सुनील देशमुख यांचा गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.विधी सूत्रानुसार, १३ आॅक्टोबर २०१४ रोजी रात्री ८ वाजता बापटवाडीतील अहिल्या मंगल कार्यालयात निवडणूक प्रचार सुरू असल्याची माहिती राजापेठ पोलीस ठाण्याला प्राप्त झाली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर साळवी यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळ गाठले. त्यावेळी भाजपचे उमेदवार सुनील देशमुख यांनी पोलिसांना अपशब्द बोलून शासकीय कामात अडथळा केला. त्याच दिवशी रात्री १० वाजता किशोर साळवी यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार आ. देशमुख यांच्याविरुद्ध भादंविचे कलम १८६ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी १५५ (२) सीआरपीसी अन्वये प्रकरणाच्या तपासाची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. ती परवानगी मिळाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.एस. भगत यांनी तपास केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी जमानती वॉरंटची तामील झाली.आ. सुनील देशमुख गुरुवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी (न्यायालय क्र. १३) एस.डी. बिरहारी यांच्या न्यायालयात हजर झाले. या प्रकरणात आ. देशमुख यांचा जामीन मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी, न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यातर्फे वकील अनिल विश्वकर्मा यांनी युक्तिवाद केला. त्यांना अनिरुद्ध लढ्ढा व देवेंद्र दापोरकर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Sunil Deshmukhसुनिल देशमुख