शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुकळी कम्पोस्ट डेपोत फेकल्या कालबाह्य औषधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 23:07 IST

मानवी शरीरासाठी घातक असणाऱ्या कालबाह्य आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथिक औषधांचा साठा सुकळी वनारसी येथील कम्पोस्ट डेपोत फेकण्यात आल्या. हे निदर्शनास येताच बुधवारी खळबळ उडाली.

अमरावती : मानवी शरीरासाठी घातक असणाऱ्या कालबाह्य आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथिक औषधांचा साठा सुकळी वनारसी येथील कम्पोस्ट डेपोत फेकण्यात आल्या. हे निदर्शनास येताच बुधवारी खळबळ उडाली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कम्पोस्ट डेपोत आढळलेल्या त्या कालबाह्य औषधांचे नमुने ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू केली आहे.कम्पोस्ट डेपोत औषधांचा साठा फेकण्यात आल्याची माहिती तेथील एका शेतकऱ्याने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्या माहितीच्या आधारे औषध सुरक्षा अधिकारी उमेश घरोटे यांनी बुधवारी कम्पोस्ट डेपोत पाहणी करून तेथील काही औषधांचे नमुने ताब्यात घेतले. ते औषधांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. याशिवाय बॅच क्रमांकाच्या आधारे हा औषधसाठा कोणत्या विक्रेत्याकडील आहे, याचा शोध एफडीए घेणार आहे. एफडीएने नोंदविलेल्या निरीक्षणात हा औषधसाठा आठ ते दहा वर्षे जुन्या असल्याचे आढळून आल्या आहेत. वैद्यकीय कचरा नष्ट करण्यासाठी प्रशासनाने बेलोरा येथे सुविधा करून ठेवली आहे. तो सुकळी डेपोत टाकण्याचा प्रकार नियमाबाह्य असल्याचे मत एफडीएचे आहे. हा वैद्यकीय कचरा येथे जाळण्यात आल्यास त्यामधून निघणारे रासायनिक द्रव्य हवेवाटे मानवी शरीरावर घातक परिणाम करण्याची शक्यता अधिक आहे.