शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील ममदापूर येथे शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 15:30 IST

बोंड अळीने केलेल्या कपाशीच्या नुकसानामुळे हवालदिल झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. तिवसा तालुक्यातील ममदापूर येथे ही घटना १० जानेवारी रोजी उघडकीस आली.

ठळक मुद्देदोन दिवसांपासून घरून निघून गेले होते

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बोंड अळीने केलेल्या कपाशीच्या नुकसानामुळे हवालदिल झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. तिवसा तालुक्यातील ममदापूर येथे ही घटना १० जानेवारी रोजी उघडकीस आली.अशोक श्यामराव कडू (४८, रा. ममदापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते दोन दिवसांपासून घरून निघून गेले होते. यादरम्यान त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. यावेळी ते त्यांच्या काटसूर शिवारातील शेतात मृतवस्थेत आढळून आले. त्यांनी विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. त्यांच्यावर सेंट्रल बँकेचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्तपरिवार आहे. तिवसा पोलिसांनी गुरुवार, ११ जानेवारी रोजी सकाळी घटनेचा पंचनामा केला तसेच त्यांचा मृतदेह तिवसा ग्रामीण रुग्णालयातून शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांना सोपविण्यात आला. त्यांच्यावर दुपारी ममदापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या