शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

एका विद्यार्थ्याला मिळाली चक्क दोन आधार कार्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 01:25 IST

तालुक्यातील अंबाडा येथील एका विद्यार्थ्याला दोन वेगवेगळ्या क्रमांकांची आधार कार्डे घरपोच मिळाली आहेत. आधारसाठी आवश्यक सर्व गोष्टी ‘युनिक’ असताना, हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- गोपाल डाहाकेमोर्शी (अमरावती) : तालुक्यातील अंबाडा येथील एका विद्यार्थ्याला दोन वेगवेगळ्या क्रमांकांची आधार कार्डे घरपोच मिळाली आहेत. आधारसाठी आवश्यक सर्व गोष्टी ‘युनिक’ असताना, हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मोर्शी तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावरील अंबाडा येथे संचित वासुदेव वानखडे या सहा वर्षांच्या मुलाच्या घरी त्याची वेगवेगळ्या क्रमांकांची दोन आधार कार्डे पोहोचली आहेत. आता शासकीय कामात कोणते आधार कार्ड वापरावे, असा प्रश्न त्याच्या पालकांना पडला आहे.संचितची ३१ आॅगस्ट २०१६ रोजी मोर्शी येथील आठवडी बाजार परिसरातील सेतू केंद्रात आधार कार्डसाठी नोंदणी केली होती.त्याची माहिती केवळ एकदाच नोंदविण्यात आली. मात्र त्याला नामांकन दोन वेळा प्राप्त झाले. परंतु आधार कार्ड एकच मिळेल, असे सांगण्यात आल्याने संचितच्या पालकांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते.स्कॉलरशिप, बँक खाते नाहीसंचित अंबाडा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गाचा विद्यार्थी आहे. त्याच्या पालकांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील शिष्यवृत्तीकरिता अर्ज केला.मात्र, त्याचे दोन्ही आधार क्रमांक बायोमेट्रिक पद्धतीने लिंक होत नाहीत. त्यामुळे तो बँक खातेही उघडू शकलेला नाही. त्यामुळे त्याची शिष्यवृत्तीही रखडणार आहे.दोन्ही आधार क्रमांकांमुळे या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती रखडणार असल्याने त्याच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.एनआयसीने ठरवून दिलेल्या आधार केंद्राला मदत करणे, जास्तीतजास्त आधार कार्ड बनविणे व देखरेख ठेवणे ही कामे आमच्याकडे आहेत. तांत्रिकदृष्ट्या बायोमेट्रिकबद्दल माहिती आमच्याकडे नाही.- अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार, मोर्शी

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड