शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी प्रहारचे ‘जेलभरो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:36 IST

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमजुरांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने बुधवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. जिल्हा कचेरीवर धडक देत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर धडक : कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमजुरांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने बुधवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. जिल्हा कचेरीवर धडक देत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.स्थानिक गाडगेनगर स्थित संत गाडगेबाबा समाधी स्थळ ते जिल्हा कचेरीदरम्यान मोर्चा निघाला. यावेळी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. ‘जय जवान, जय किसान’, ‘शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी जिल्हा कचेरी परिसर दणाणून सोडला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सकाळी १० पासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाला घेरले होते. मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकताच प्रहारच्या शिष्टमंडळाने विविध १५ मागण्यांचा समावेश असलेले निवेदन आरडीसी नितीन व्यवहारे यांना सादर केले. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश देशमुख, बंडू जवंजाळ, वसू महाराज, अजय राऊत, प्रदीप बंड, राजाभाऊ किटुकले, शाम कडू, विशाल बंड, चंदू खेडकर, जोगेंद्र मोहोड, दीपक धोटे आदींनी मागण्यांचे निवेदन सादर करताना शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, समस्या प्रशासन दरबारी मांडल्या.

टॅग्स :Jail Bharo Andolanजेल भरो आंदोलन