शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेशी ओढाताण, विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:23 IST

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. पीडिता ही घरी एकटी असताना, आरोपी ...

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. पीडिता ही घरी एकटी असताना, आरोपी उडी मारून घरात शिरला. दत्तापूर पोलिसांनी आरोपी नितीन तराळे याचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

-----------------

हुंडयासाठी चांदूररेल्वेच्या माहेरवासिनीचा छळ

चांदूररेल्वे : येथील एका २० वर्षीय विवाहितेचा माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावत मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. याप्रकरणी चांदूररेल्वे पोलिसांनी अरुण ढोके, मोहित ढोके व एक महिला (तिघेही रा. मेहरबाबा कॉलनी, अमरावती) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

----------------

चारही नगरपंचायतींसाठी उमेदवारांची चाचपणी

तिवसा : जिल्ह्यातील धारणी, नांदगाव खंडेश्वर, भातकुली व तिवसा नगरपंचायतीचा पहिलावहिला कार्यकाळ नोव्हेंबर २०२० मध्ये संपुष्टात आला. मात्र, कोरोनामुळे निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला नाही. आता ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्याने नगरपंचायतींचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

----------------

सिमेंट रोड अतिक्रमणाने व्यापले

अमरावती : शहरातील जवळपास सर्वच सिमेंट रोड अतिक्रमणाने व्यापले आहे. आधीचे अरुंद रस्ते अतिक्रमणाने व्यापल्याने शहरातील अनेक प्रमुख मार्गाचे सिमेंटीकरण करण्यात आले. आता रस्ते रूंद बनलेत. मात्र ते वाहनचालक वा पादचाऱ्यांसाठी नव्हे तर, पार्किंग व अतिक्रमितांसाठी बांधले की काय, अशी शंका घेण्याइतपत शहराचे चित्र बिघडले आहे.

------------------