शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेत अमरावतीतील २८ पदके  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 17:30 IST

औरंगाबाद येथे राज्यस्तर सबज्युनियर, ज्युनियर, सिनीयर मुले, मुली स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धा २२ ते २३ जून रोजी पार पडली. यामध्ये अमरावतीतील खेळाडूंनी २८ पदके प्राप्त केली. 

अमरावती - औरंगाबाद येथे राज्यस्तर सबज्युनियर, ज्युनियर, सिनीयर मुले, मुली स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धा २२ ते २३ जून रोजी पार पडली. यामध्ये अमरावतीतील खेळाडूंनी २८ पदके प्राप्त केली. यामध्ये अमरावतीतील खेळाडूंची संख्या सवाधिक होती. २२ जूनला अमरावती संघाने रिपोर्टींग केली व दुसºया दिवशी १३ वर्षाखालील मुलींनी कांस्यपदक पटकावले. या संघात कनक गुप्ता, देवयाणी सुफले, मेहेर पाटील यांचा समावेश होता. १५ वर्षांखालील वयोगटातील मुलींनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून कांस्यपदक मिळविले. यामध्ये तनिशा सोनार, देव्यांशी बुटे, जान्हवी भुजाडे यांचा समावेश होता. १७ वर्षाखालील मुलींनी अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. या संघात संस्कृती उमक, मंजिरी खुळे, सेजल वानखडे या खेळाडूंनी रौप्यपदक प्राप्त केले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अमरावती संघाच्या पदरी मुला-मुलींनी एकूण २९ पदक संघप्रकारात मिळविले. स्पर्धेच्या अंतिम दिवशी २४ जून रोजी ११ वर्षाखालील मुले वैयक्तिक गटामध्ये स्वीकृत राऊत व खेळाडूने कांस्यपदक मिळवले. स्क्वॅश खेळामध्ये मुंबई, पुणे, ठाणे या शहराचे आधीपासून वर्चस्व आले आहे. पण या वर्षीच्या स्पर्धेमध्ये अमरावतीने आपला एक नवीन अस्तित्व निर्माण करून या शहराचे वर्चस्व काही गटामध्ये मोडून काढले. अमरावतीच्या संघाला ही पहिलीच वेळ आहे. पदकाचा पाऊस खेळाडूंनी अमरावतीकरांना दिला. या स्पर्धेमध्ये संघगटात एक सुवर्णपदक, तीन रौप्यपदक, सहा कांस्यपदक व वैयक्तिक गटात एक सुवर्ण, दोन रौप्य, दोन कांस्यपदक अशा २८ पदकांची कमाई केली.

टॅग्स :Sportsक्रीडाnewsबातम्या