शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्याभारती महाविद्यालयात राज्यस्तरीय पोस्टर प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:24 IST

विद्याभारती कॉलेज आॅफ फार्मसी व इंडियन फार्मास्यूटिकल्स असोसिएशनच्या अमरावती शाखेच्यावतीने राज्यस्तरीय पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते.

ठळक मुद्देएकदिवसीय आयोजन : राज्यातील २४ महाविद्यालयांचा सहभाग

ऑनलाईन लोकमत अमरावती : विद्याभारती कॉलेज आॅफ फार्मसी व इंडियन फार्मास्यूटिकल्स असोसिएशनच्या अमरावती शाखेच्यावतीने राज्यस्तरीय पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते.प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी केले. अध्यक्षस्थानी इंडियन फार्मास्यूटिकल्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष एस.ए. हसन होते. असिस्टंट डायरेक्टर एम.ए.अली प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यातील २४ महाविद्यालयांतील १६० विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदविला असून, त्यांनी नवीन अभ्यासक्रमातील विविध प्रकारचा संदेश देणारे पोस्टर या ठिकाणी प्रदर्शनामध्ये लावल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य के.के. टापर यांनी याप्रसंगी सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले एच.एस. हसन म्हणाले की, गेल्या २० वर्षात औषध निर्माणशास्त्राचा अभ्यासक्रम बदललेला नाही. परंतु, जगात अनेक प्रकारचे नवीन संशोधन झाले असून, अशा प्रकारच्या प्रदर्शनांमधून विद्यार्थ्यांना नवीन माहिती मिळते. प्रास्ताविक प्राचार्य टापर यांनी केले. भारतामध्ये औषध निर्माणशास्त्राचा सप्ताह सुरू आहे. यानिमित्त सदर कार्यक्रम राबविण्यात येत आहे, असेही प्राचार्य टापर यावेळी म्हणाले. यावेळी चोरडीया यांनी मधुमेह या भारतात सर्वाधिक भेडसावणाºया आजारासंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राज्यभरातून आलेले २४ महाविद्यालयांतील प्राचार्य, प्राध्यापक आदी उपस्थित होते.