शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीवर राज्य सरकार ठेवणार सॅटेलाईटद्वारे 'वॉच' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 20:02 IST

दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाणार 

अमरावती : वनयुक्त शिवार योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीवर सॅटेलाईटद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे. वृक्षारोपणापूर्वीचे खड्डे आणि वृक्षारोपण झाल्यानंतरची रोपं यांचा आढावा दर तीन महिन्यांनी घेतला जाणार आहे. याबद्दलची माहिती शासनाकडे ऑनलाइन पाठवावी लागणार आहे. १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत राज्यभरात 13 कोटी वृक्ष लावले जाणार आहेत. या सर्व वृक्षांवर सॅटेलाईटद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून पाच वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवलं आहे. त्यानुसार जुलै महिन्यात १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरण या प्रमुख विभागांसह सर्वच शासकीय, प्रशासकीय यंत्रणांना वृक्ष लागवडीसाठी ठराविक लक्ष्य देण्यात आलंय.वृक्षलागवड, संवर्धनाबाबत वन विभागाकडून अन्य यंत्रणांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. १३ कोटी वृक्ष लागवडीबाबत वन विभागाच्या पोर्टलवर माहिती उपलब्ध असल्याचं अमरावती सामाजिक वनीकरणाचे उपवनसंरक्षक प्रदीप मसराम यांनी ‘लोकमत’ला सांगितलं. ही मोहीम कागदोपत्री असू नये, यासाठी वृक्षारोपणाचे स्थळ, छायाचित्र, सर्वे क्रमांक, गावाचे नाव, वृक्षाची प्रजाती, यंत्रणेचे नाव अशी माहिती ऑनलाइन पाठवावी लागत आहे. त्यामुळे वृक्षारोपणापूर्वीच्या आणि वृक्षारोपणानंतरच्या परिस्थितीवर शासन सॅटेलाइटद्वारे ‘वॉच’ ठेवणार आहे.  

टॅग्स :Amravatiअमरावती