शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांच्या विचाराने नवा प्रवास सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 23:58 IST

राज्यभरातील दीडशेहून अधिक पालख्या हजारो गुदेवभक्तांसह दाखल झालेल्या पालख्यांची मांदियाळी गुरुकुंजात झाली. या पालख्यांचे स्वागत आमदार यशोमती ठाकूर यांनी केले.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : राष्ट्रसंतांच्या अनुयायांचा पालखी सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : राज्यभरातील दीडशेहून अधिक पालख्या हजारो गुदेवभक्तांसह दाखल झालेल्या पालख्यांची मांदियाळी गुरुकुंजात झाली. या पालख्यांचे स्वागत आमदार यशोमती ठाकूर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आत्मसात करून नव्या प्रवासाला सुरुवात करा, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.मंगळवारी लाखो गुरुदेवभक्तांनी राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण केली. बुधवारी ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होणार असून यासाठी गुरुकुंजात भक्तांनी हजेरी लावली होती. सर्वधर्मसमभावचा संदेश देत मोझरी गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला व महासमाधीला प्रदक्षिणा घालून प्रस्थान करतात. शेकडो पालखींचे भाविक भक्त, अनुयायी, महिला मंडळ, भजनी मंडळ यांचे स्वागतानंतर शाल, श्रीफळ, टोप्या, व प्रसाद वाटून निरोप दिला गेला. भक्तिमय वातावरणात हा सोहळा भजन, दिंडी, महिलांची फुगडी याने भक्तीत रंगला. आमदार यशोमती ठाकूर यांनीदेखील यात सहभागी होत भक्तांचा आनंद द्विगुणित केला.यावेळी गुरुदेव भक्त, मोझरीच्या सरपंच विद्या बोडखे, पं.स. सदस्य रंजना पोजगे, गुरुदेव नगरचे सरपंच बबलू मक्रमपुरे, सुरेश साबळे, गुरुदेव सेवा मंडळाचे रघुनाथ वाडेकर, पंकज देशमुख, डेहनकर, आशिष खारकर, सुमित खारोडे, संजय बांते, प्रफुल्ल देशमुख, नरेंद्र कांडलकर, रामचंद्र क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, गावकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.