खेळाडुंची महारॅली...: राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्ताने सोमवारी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, अमरावती महानगर शारीरिक शिक्षक संघाच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुलातून सकाळी ७.३० वाजता महारॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत तब्बल १५०० खेळाडू सहभागी झाले होते. समारोपीय कार्यक्रमात ५० उत्कृष्ट खेळाडुंचा गौरव करण्यात आला.
खेळाडुंची महारॅली...
By admin | Updated: August 30, 2016 00:07 IST