शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट फोन न दिल्याने अमरावतीत तरुण मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 15:35 IST

आई-वडिलांकडून स्मार्ट फोनचा हट्ट पुरविला न गेल्याने १६ वर्षीय मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री फे्रजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ठळक मुद्देपोलिसांनी वाचवले प्राण

आॅनलाईन लोकमतअमरावती : आई-वडिलांकडून स्मार्ट फोनचा हट्ट पुरविला न गेल्याने १६ वर्षीय मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री फे्रजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अल्पवयीनाविरुद्ध भादंविच्या कलम ३०९ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.फे्रजरपुरा हद्दीतील १६ वर्षीय मुलाने सोमवारी रात्री आई-वडिलांकडे स्मार्ट फोनची हट्ट धरला होता. आई-वडिलांनी नकार दिल्यानंतर त्याने घरातच गोंधळ घातला. यानंतर त्याने एका बंद खोलीत छताला दोरी बांधून गळ्याला फास लावला. तो ऐकत नसल्याचे पाहून फे्रजरपुरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्परता घटनास्थळ गाठून मुलाचे प्राण वाचविले. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आणि आई-वडिलांसह त्याचे ठाण्यात समुपदेशन केले. मंगळवारी सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. तेथेही समुपदेशन करण्यात आले. यानंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. आधुनिक युगात मुलांचा हट्ट कोणत्या स्तरावर पोहोचला आहे व आई-वडिलांना अगतिकतेच्या कुठल्या पातळीवर आहेत, हे या घटनेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या